नि:शब्द भाव...
नि:शब्द भाव...


नि:शब्द होतो जीव काहीसा
स्वप्नवत प्रेमाच्या सान्निध्यात
निरखून बघण्यात बावरा प्राण
स्तब्ध होऊन जातो भावविश्वात
नि:शब्द होतो जीव काहीसा
स्वप्नवत प्रेमाच्या सान्निध्यात
निरखून बघण्यात बावरा प्राण
स्तब्ध होऊन जातो भावविश्वात