Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shubhangi borse (pingle)✍️

Others

4.2  

Shubhangi borse (pingle)✍️

Others

नारि अवतार

नारि अवतार

1 min
1.0K


मी धरती मी अंबर मी दुर्गा मी सरस्वती 

मी झाशीची राणी पुञपाठिवर बांधुनी रणागणी मी

नारि मी सबला मी, नाही अबला मी 


मी जगतजननी मी पालनहारी मां काली अवतार मी

जगतधारिनी जगतकल्याणीउत्पत्ती मी

नारि मी सबला मी ,नाही अबला मी


वसुंधरा मी शीतल मी धरती मां मी

मोहरूपी माया मी प्रेमाची सागर मी

जगतजननी मी जगतपालन हार मी

मी नारी मी सबला ,नाही कोणी अबला.....

    

अन्यायाला वाचा फोडुनी न्यायदेवता मी

रणरागिणी नारि मी शस्त्रधारि रणचंडिनी मी

नारि मी सबला मी, नाही कोणी अबला...


अंतराळात उड्डाण करूनी मंगळावर मी

तुझ्या खांद्याला लावुन करते आसान काम मी

नारी मी सबला मी ,नाही कोणी अबला......


अपमान माझा करु नको कोपुनी बरसेल मी

हर रूपात मी कर स्वीकार तु माझी पुजा नको 

माझा सन्मान कर पहीली गुरू मी तुझी सर्वस्वी मी


ममता ची सागर मी मां जननी मी

मीच रौद्ररूप धारुणी रणागणी रणचंडीनी मी

नारि मी सबला मी ,नाही कोणी अबला.......


Rate this content
Log in