STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

मुलगी

मुलगी

1 min
292

घरात पहिल पाऊल 

       घेऊन येती ती लक्ष्मी।

वडिलांची लाडकी असते

      घरट्यातील लाडाची पक्षिणी।

आईची असते ती जीव की प्राण।       

   तिच्यासारखीच असते ती महान।

बहीण भावाच्या नात्याला असत

वेगळच नाव।

सोडून जाणार असती माहेरच गाव।

भांडणात जात बालपण ,मोठ झाल्यावर कळत। 

बहीण आपली सासरी जाणार

म्हणून मन सारखं रडत।

जाते सासरी सासर माहेर जोडते

प्रत्येक परिस्थितीत ती आनंदाने राहते।

आई वडील करतात पाठवणी पोटचा गोळा देऊन।

सासरी ती जाते तिच्या घरी

लक्ष्मीची पाऊले घेऊन


Rate this content
Log in