पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये । पिलूं वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये । पिलूं वाट पाहे उपवासी
पक्षिणीचे चित्त नित्य राहे पिलापाशी बाळ जागता रात्रंदिन माय माऊली झोपे कशी|| पक्षिणीचे चित्त नित्य राहे पिलापाशी बाळ जागता रात्रंदिन माय माऊली झोपे कशी||
सासरी ती जाते तिच्या घरी, लक्ष्मीची पाऊले घेऊनी सासरी ती जाते तिच्या घरी, लक्ष्मीची पाऊले घेऊनी