मुक्तछंद
मुक्तछंद

1 min

2.7K
तुला जसे हवे तसे
तू स्वतः व्यक्त कर
आवडो ना आवडो कोणास
रचना तू मुक्तछंदात कर
तुला जसे हवे तसे
तू स्वतः व्यक्त कर
आवडो ना आवडो कोणास
रचना तू मुक्तछंदात कर