मराठी
मराठी
1 min
167
मराठी आमचा आहे प्राण
वाटे आम्हा बहू सन्मान
सामर्थ्य आमुचे आमची भाषा
पल्लवित होती आमच्या आशा
मराठी धावते आमच्या धमन्यात
शब्दांची तलवार आमच्या म्यानात
मराठी वसते आमच्या गाण्यात
अस्तित्व तिचे प्रत्येक मनात
