STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

मराठी रंगभूमी दिन...!

मराठी रंगभूमी दिन...!

1 min
29.1K


आपलं गुणगान गाण्यात

आम्ही कधी मागे नसतो

म्हणून तर वंशावळीचा

स्मरणात सदैव राहतो


इतिहाची पान सदा

नवनव्या रुपात लिहिली जातात

इतिहास घडविण्या ऐवजी

तीच तीच पण जपली जातात


मराठी रंगभूमीच्या दिनी

शुभेच्छा देताना इतकेच सांगावे वाटते

इतिहासाच्या कर्तृत्वाने

खरेच रंगकर्मींनो छाती फुलून येते


मराठी रंगभूमी दिन

उन्नत उज्वल चिरायु होवो

आपली प्रत्येक कलाकृती

अजरामर होवो....!




साहित्याला गुण द्या
लॉग इन