मोक्ष
मोक्ष
1 min
3.0K
मृत्युचे भय हे कसले ,
ना इथे कुणी सगे सोयरे
म्हणुनी काय कि ......
भय हे जिवंती ना संपले
शरीर परी नश्वर रुपी
का आसक्ती मनी तरी
होणार देह राख माती
मोक्ष हा सुंदर सजीव असे
प्रपंच च्या हूनही सुखी सुख भासे
अनंतात रमे आत्मा सोनें परीसे
मृत्यु सुदंर क्षितिज विश्व,
मोक्ष रूपी सारथी सवे
बाणेदार शुभ्र अश्व.
