मोगरा
मोगरा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
मोगऱ्याला रंग नसतो
पण सुगंध मात्र असतो
मोगऱ्याच्या सुगंधामध्ये
भास तुझा असतो
मोगऱ्याला रंग नसतो
पण सुगंध मात्र असतो
मोगऱ्याच्या सुगंधामध्ये
भास तुझा असतो