Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dnyaneshwar Bhoyar

Others

3  

Dnyaneshwar Bhoyar

Others

मोबाईल

मोबाईल

1 min
14K


काळाची अशी कशी झडप

संदेशाची पाने झाली गडप

ओढ वर्षाची नयनी वाट

हरपले चार ओळीचे माप || १ ||


टेलिफोन रिंग वाजता जोरात

कुतूहल बोलून मग तोरात

संदेशाची नवी युक्ती दारात

कसे कानी ऐकू येत ||२||


नव्या तंत्राने उडली झोप

हाती आला मोबाईल फोन

मेसेज पॅक मारून मग

रात्र जागी वेडं मन ||३||


फेसबुक मैफिल कधी तरी

चॅटींग नावाचं आले फॅड

इंटरनेट च्या जाळ्यात फसून

अभ्यास सोडून लागले वेड ||४||


व्हाॅट्सअॅप चा झाला कॅन्सर

सेल्फी नामाचा झाला उद्धार

जना मोबाईल च्या बेडीत

गप्पा गुंडाळून पडला विसर ||५||


Rate this content
Log in