मनातले दुःख
मनातले दुःख
1 min
552
दुःख माझ्या मनातले
किती मी आत दाबायचे
शेवटी तेही ओसंडून
कधीतरी बाहेर पडायचे
