मनाच्या तारा
मनाच्या तारा
1 min
479
छेडलेस तू माझ्या मनाच्या तारा
उमटले स्वरतरंग मनी माझ्या
उरलेेस फक्त तुझ्या आठवणीच्या छाया
तुझी प्रीत राहील सदा स्मरणात माझ्या
