मन माझे जगत आहे
मन माझे जगत आहे

1 min

3K
आजही मन माझे
मी जगत आहे
येण्याच्या तुझ्या आशेवर
वाट मी पाहत आहे
आजही मन माझे
मी जगत आहे
येण्याच्या तुझ्या आशेवर
वाट मी पाहत आहे