मीच अधिकारी...
मीच अधिकारी...
1 min
5.8K
जरी गेले मजला सगळे सोडून
कोणी नाही उरले वाटेकरी...
तरी माझ्या सोबतीची शेवटी
मीच आहे फक्त अधिकारी...
