म्हणे पिवळा गुरुवार....!
म्हणे पिवळा गुरुवार....!
1 min
28.5K
म्हणे पिवळा गुरुवार....!
म्ह णी जीवनात अनेक येतात
ने मके अनेक अर्थ लावून जातात
पि वळं फुटलं आता तरी उठ पासून
व टवट बंद करा इथ पर्यंत सार
ला था खायी पर्यंत सहन करायला लावतात
गु रगुरणारे आवाज ही थंड पडतात
रु सवे फुगवे परस्पर निघतात
वा टेल ती लोक वाट धरतात पण
र मत गंमतच जीवन आनंदात जगतात
हेच तर जीवनाच खर सार आहे
आनंदाने जीवन जगण्याच वाण आहे
विस्मृती खरोखर रामबाण आहे
हीच अतुलनीय अशी मौलिक जाण आहे...!
