म्हातारपण
म्हातारपण
1 min
647
उद्याचा उगवणारा दिवस
माझा म्हणून जगत असतो
पण उद्याचा हा दिवस
आज म्हणून येत असतो
आज जन्मलेलं बाळ
आपलं म्हणून जगत असतो
पण उद्याचं बाळ हे
तरुण म्हणून जगत असतो
आजचं तारुण्य हे
मस्ती करून जगत असतो
पण उद्याचं तारुण्य
म्हातारपण म्हणून जगत असतो
