मेघराजा
मेघराजा
1 min
215
अरे कुठे दडून बसलास मेघराजा,
इकडे सगळे लोक तुझा करताहेत गजबज,
आज तरी नक्की येशील ना तिन्ही सांज,
तू जर धावून आलास ना तर खूपच येईल मजा,
अरे रोज तुझी आठवण काढतोय सर्जा व राजा,
तुझी रोजच वाट पाहून जून जुले झाला ना वजा,
तुझ्या उशिरा येण्याने महागाईचा खूपच वाढला बोजा,
मेघराजा अरे तू रोजच बघतोय आमची मजा
