Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SWATI WAKTE

Others

1  

SWATI WAKTE

Others

मैत्री

मैत्री

1 min
402


जगात सर्वश्रेष्ठ असते मैत्री

त्यात नसतात कसलीच बंधनं

असते ती फक्त समजदारी

एकमेकांना समजून घेण्याची जबाबदारी


मैत्रीची नसते कुठलीच भाषा

नसते कुठलीच आशा

पण तरीही हाकेला तत्पर

असतो तो सदा मित्र


मैत्रीत नसते कुठले जातीचे बंधन

नसतो कुठला उच्चनीचतेचा भाव

असतो तो फक्त आनंद आणि दुःख

वाटून घेण्याचा सर्वोच्च कळस


Rate this content
Log in