STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

मैत्री

मैत्री

1 min
248

मैत्री


नातं ते मैत्रीच

असते निराळे

नशिबवान ते

म्हणती सगळे


साऱ्या नात्यामधे

श्रेष्ठ समजावे

आपण आपले

मर्म ओळखावे


सुख दुःख साथ

वाटे लाखमोल

नसतेच तेथे

उगा पोलखोल


मित्राच्या मैत्रीला

वर्णवावे किती

संपता संपेना 

त्याची हो महती


Rate this content
Log in