माऊलीचे ऋण-चारोळी
माऊलीचे ऋण-चारोळी
1 min
3.7K
जगी माऊली सारखे कोण आहे
तिचे जन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्यास व्याज नाही
ह्या ऋणाविन जीवनास साज नाही
