मातृ प्रेम ( अभंग रचना )
मातृ प्रेम ( अभंग रचना )
1 min
453
मातृ प्रेम
( अभंग रचना )
असते प्राण्यात | हृदय ते आईचे I
हात ते सोंडेचे | पिलासाठी ॥ १ ॥
हत्तीन सांभाळे | लहान बाळाला l
आणी कळपाला I सोडेचना ॥ २ ॥
चांगला तो मार्ग | दावन्या लेकरा I
मारते चकरा | भोवताली ॥ ३ ॥
अवाढव्य प्राणी I भाषा ती प्रेमाची I
बात ती आईची । मानीतसे ॥ ४ ॥
आईचे ते प्रेम l जयास मिळाले |
तयास कळाले I मातृप्रेम ॥ ५ ॥