माफ
माफ
1 min
471
सहजतेने सर्वांना माफ करत
पुढे चालत राहीली...
आलेल्या प्रत्येक संकटांना
तोंड देत राहीली...
एकाच वेळी अनेक भुमिका वठवताना
नवदुर्गा असुनही सामान्य महिलाच राहीली...
गर्भातच मारल तरी
आपल्याच उदरी दुसरीला युगान युगे जन्म देत राहीली ...
कर्तव्याला आपल्या नाही कधी मुकली
नाही कधी कळल कुठून येत हे बळ...
