माणुसकीची वाट..
माणुसकीची वाट..
1 min
13.7K
शोध माणसा
माणसांसाठी
माणुसकीची वाट...
हरवली आज जी
या समाजाच्या तिमिरत....
पाहा सापडतो का
तुला तुझ्यातला माणूस
जरा डोकावून
तुझ्याच अंतरात.....
