माणसे
माणसे

1 min

11.9K
काही माणसे अशीच असतात
जगापासून विरक्त राहून जगतात
स्वतःच्या कोषात गुरफटुन असतात
म्हणूनच ती लोकांच्या वागण्याला फसतात
काही माणसे अशीच असतात
समोरासमोर दिलखुलास हसतात
मागवून मात्र सारखी बरसतात
घोळक्यात कधीतरी बसतात
नाही तर कुठेच जमा नसतात