STORYMIRROR

rajendra chavan

Others

3  

rajendra chavan

Others

माणसातला देव

माणसातला देव

1 min
530

भयाण ही शांतता

भयाण हे जगणे

नशिबाला दोष देवून उपयोग नाही

याला आपणच जबाबदार असणे...


अजून वेळ गेलेली नाही

तू सुधार माणसा

दाखवून दे जगाला

तू निडर माणसा


शोधूनही तो कुठे

मिळणार नाही

माणसातल्या देवाला

तू शोध माणसा


Rate this content
Log in