माणसातल्या देवाला तू शोध माणसा माणसातल्या देवाला तू शोध माणसा
नको मंदिरदारी, शोध देव माणसातला नको मंदिरदारी, शोध देव माणसातला
पाहू लागला मूर्तीला म्हणून घडवू लागला दगडाला पण आजपर्यंत सापडला नाही कोणाला. पाहू लागला मूर्तीला म्हणून घडवू लागला दगडाला पण आजपर्यंत सापडला नाही कोणाला.