भेटीचा त्रास मला जास्त भेटीचा त्रास मला जास्त
तुझ्याविना जगण्याचा मिळेना नवा अर्थ तुझ्याविना जगण्याचा मिळेना नवा अर्थ
सकाळ होता निघून जाती.. ससे सावल्यांचे.. सकाळ होता निघून जाती.. ससे सावल्यांचे..
प्रेम करायचे सोडून असा भांडत राहिलो नुसतेच हिशेब प्रेमाचे मी मांडत राहिलो प्रेम करायचे सोडून असा भांडत राहिलो नुसतेच हिशेब प्रेमाचे मी मांडत राहिलो
सुखदुःखाच्या तळ्यात पोहत होते जराशी त्याच्याही पार जाऊन जगावे वाटते मनाशी सुखदुःखाच्या तळ्यात पोहत होते जराशी त्याच्याही पार जाऊन जगावे वाटते मनाशी
हिशेबच नाही अगणित स्वाहांचा. हिशेबच नाही अगणित स्वाहांचा.