माझ्यासोबत असताना-चारोळी
माझ्यासोबत असताना-चारोळी
1 min
1.4K
माझ्यासोबत असतांना
तू इतका भावुक का होतोस
सर्व काही मला देऊन
तू इतका रिकामा कसा राहतो