माझी लेक
माझी लेक
1 min
331
माझी लेक,,,
किती सुंदर,,, सुंदर
छोटीसी परी,,,
छोट्या छोट्या पावलाने
ती अंगणी हिंडते,,,,
गॉड तिचा हसू,,,
मनाला प्रफुल्ली्त करते,,
आईचा पदर धरुनी,,,,
उचलून घ्यायला सांगते,,,
बारीक,,, बारीक
डोळे तिचे,,,
ती रडतच लालच लाल ,,,
होतात,,,
नाकातून पाणी येताचं,,,
हळूच आईच्या
पदरानेेे पुसते,,,
बाबाला पाहताच,,,
दुडू,,,,,दुडू,,,
धावते,,,
बाबाच्या पायाला
धरून,,,
उचलून घ्या म्हणते,,,
