माझी जेवणाची थाळी
माझी जेवणाची थाळी
1 min
263
जेवणाची थाळी रोज
येते समोर, फुल्ल घावण
ताट, नानाविध पदार्थ,
चविष्ट रुचकर असते जेवण.।।।१।।।
कधी असते मटण,
तर कधी असते चिकन,
थाळीवर ताव मारतो,
पोट भरून करतो जेवण.।।।२।।।
कधी असते मच्छी करी,
कधी असते पॉपलेट फ्राय,
सुरमाईची आली बहार,
थाळी झाली हाफफ्राय.।।।३।।।
मांदेली ला तळुन काढले,
केले बारीक तुकडे खायला जाई
कडक, कुरकुरीत लागे छान छान,
थाळीला शोभे लई.।।।४।।।
कधी असे मिष्टांन्न, गोड धोड
असे खीर अन पुरी, पापडी
ची होई कुरकुर, थाळीला येई
मोठा मान, काकडी.।।।५।।