माझे बालपण...
माझे बालपण...
1 min
370
बालपण असच गुनगुनाव
कधी आईचा मार
तर कधी लाडोबा फार ...
बालपण असच गुनगुनाव
कधी सुरपारंबीचा खेळ
तर कधी डब्बा पार्टीचा मेळ...
बालपण असच गुनगुनाव
कधी शाळेला दांडी
तर कधी बाहुली व खेऴभांडी...
बालपण असच गुनगुनाव
कधी रविवारच्या खेळांची जोरात तयारी
तर कधी साखरझोपेतिल आईच्या कुशीतिल निंद प्यारी...
खरच...बालपण असच गुनगुनाव
व त्यातच सोनपरीच्या कथेत रमाव
