सोनपरी ग सोनपरी, येशील का ग माझ्या घरी, माझं घर आहे डोंगरावरी, सोनपरी ग सोनपरी, येशील का ग माझ्या घरी, माझं घर आहे डोंगरावरी,
खरच...बालपण असच गुनगुनाव व त्यातच सोनपरीच्या कथेत रमाव खरच...बालपण असच गुनगुनाव व त्यातच सोनपरीच्या कथेत रमाव
आई मुलीच्या नात्याला नाही जगी तोड... आई मुलीच्या नात्याला नाही जगी तोड...
शाळेला दांडी मारून सिनेमाची वारी, तीच माझी लालपरी शाळेला दांडी मारून सिनेमाची वारी, तीच माझी लालपरी
आठवणी काळजाच्या, सात कप्प्यात ठेवते आठवणी काळजाच्या, सात कप्प्यात ठेवते
लेक ग माझी उगवत्या सूर्याची, छबी किरणाची सोनुली माझी लेक ग माझी उगवत्या सूर्याची, छबी किरणाची सोनुली माझी