STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

लॉकडाऊन लॉकओपन

लॉकडाऊन लॉकओपन

1 min
11.5K

गगन भरारी घेण्या

नाही बंधन कशाचे

लॉकडाऊन मध्ये राहुन

अंतरी मना गवसले


हाती असलेल्या कसबींची

उजळणी स्वतः केली

काही सहजतेने करता

आनंद गगनात मावेना


मनातल्या सुप्त गुणांना

लॉकओपन करून देताच

स्वतःवरच विश्वास बसेना

खरा खजिना शोधताना


Rate this content
Log in