STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

लोक ( चारोळी )

लोक ( चारोळी )

1 min
347

तुमच्या बाबतीतले चांगले

ऐकल्यावर शंका घेतात लोक

पण वाईट ऐकूण मात्र तत्काळ

होकार भरतात तेच लोक


Rate this content
Log in