लहानपणापासून लहानच राहिले
लहानपणापासून लहानच राहिले
लहानपणापासून मी लहानच राहिले
मुलगी झाली सर्वांनी म्हटले,,
पण माझ्या बाबांनी म्हणले,,
देवाच्याा आशीर्वादाने लक्ष्मी आली घरी,,,
लहानपणापासून मी लहानच राहिले,,
सर्वांनी मला सावळी आहे म्हटल,,
माझ्याा बाबांनी मला,,
जगातील सुंदर मुलगी आहे म्हटले,,,
लहानपणापासून मी लहानच राहिले
आई बाबाची मी लाडकी लेक,,,
आईने मलाा शिस्त शिकवले,,,
बाबानी मला जीवनाची लढाई
लढायला शिकवले,,,
आईने मला काय पाहिजे विचारले
बाबानी मात्र न सांगताच ओळखले
लहानपणापासून मी लहानच राहिले
कळून न कळून खूप चुका केल्या
पण,,,,,,
बाबानेेे मात्र एकही शब्द खरा बोला नाही,,,
कधी वाटलं ते मला समजतच नाहीत,,,
माझ्यावर प्रेम करतच नाहीत,,
खरंच,,,
मीच त्यांना समजतंच नव्हते,,,
माझ्यासाठी बेस्ट काय ते,,,
त्यांना माहीत होतं,,,
माझ्यााा पूर्ण आयुष्यासाठी,,,
त्यांनी मला सर्व बेस्ट दिलं,,,
माझा जीवनसाथी बेस्ट मेळावा,,,,
म्हणून ते दरोदर फिरले,,,,
रोज नवे स्थळ पाहिले,,,
माझ्याा लग्नासाठी
एक-–-- एक पाई जमा केली,,,
माझं लग्नाचं स्वप्न
साक्षात उतरवले,,,
जी पाहिजे ते दिल,,,
आवश्यकता नाही ते पण दिले,,,
कधी कशाची कमी भासू नाही दिली,,
लहानपणापासून लहानच राहिले

