लहान बाळ
लहान बाळ

1 min

11.7K
तुझ्याकडे बघून
बघु वाटे खूप
लहानगा बाळ
सुंदर तुझे रूप
रूप आहे छान
गोजिरवाणे तुझे
तुझ्यासाठी रोज
आयुष्य रे माझे
तुझ्या हसण्यात
दुःख मी विसरे
असाच तू बाळा
माझा साथ देरे
तुझ्यासाठी मी
वाटेल ते करेन
तुझ्या चेहऱ्याचे
हास्य ना हरवेन