STORYMIRROR
लाजिरी
लाजिरी
लाजिरी
लाजिरी
बऱ्याच दिवसांनी
झाले आगमन
होते खुश
घरातील सर्वजण
कोमल होती
तिची काया
जडली साऱ्यांची
तिच्यावर माया
हसता पडायची
गालावर खळी
जणू फुलली
फुलात कळी
घुंगरांचा मधुर
मंजुळ नाद
घालते कशी
लक्षवेधी साद
काय वर्णाव्या
खोडकर बाललीला
मन रमे
पाहताना तिला
More marathi poem from Priti Dabade
Download StoryMirror App