STORYMIRROR

Sheetal Sankhe

Others

4  

Sheetal Sankhe

Others

कविता

कविता

1 min
3.2K


बोच-या थंडीत ही

तुझ्याच शब्दांची ऊब

साथ देते...


अलवार शब्द पांघरून ...

आठवणींची वीण घट्ट करून ...

ओढलेल्या प्रेमाची गोधडीच जणू...

तू दिलेली विरासत सांभाळून ...

ऐकतोस ना...!!!


Rate this content
Log in