STORYMIRROR

Prashant Kadam

Others

3  

Prashant Kadam

Others

करूणाकरा !

करूणाकरा !

1 min
27.6K



करूणाकरा

कसे तुटले

चिमणे घर हे

ऊरलो एकाकी मी

करूणाकरा


इथेच मिळतो

जन्म असाही

मरण यातना

लाभल्या प्रत्येकासी

करूणाकरा


दहा दिशांची

जन्म कोठडी

मोहमाया झाली

आस संपली

साथ ना उरली

करूणाकरा


जीवन सरले

नश्वर झाले

परी अनामिक

ईच्छा मरण मिळाले

करूणाकरा


Rate this content
Log in