STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

कृष्णाची रासलीला

कृष्णाची रासलीला

1 min
2.7K


गवळणी घालती पिंगा पिंगा

कृष्ण खेळीतो रिंगा रिंगा ..

यशोदा माई शोधते व्याकुळ

कुठे गेला माजा कान्हा..

रूप त्याचे सुंदर मनोहर

हसत घालतो सर्वांना भुरळ

दही दुधाचा करतो काला

सर्वत्र घाली तो दंगा..

गवळणी घालती पिंगा पिंगा

कृष्ण खेळतो रिंगा रिंगा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन