कोरोना विषाणू
कोरोना विषाणू

1 min

24
कोरोना तु आता जातोस काय
जगावे कसे सांगावे आयुष्य
पाहून वेदना होतात फार
सोशल डीस्टन्स पाळाव
मास्क लावून बोलाव
नियम तुझे कडक फार
तुला येथून गेले पाहिजे
जग सुखी ठेवले पाहिजे.