STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

कोण होतीस तू?

कोण होतीस तू?

1 min
24

शत्रूच्या संहारा

शिवबाच्या हाती

कोण होतीस तू ?

धर्म की स्वराज्य ?


संतांची रचना

स्पष्ट मार्ग दावी

कोण होतीस तू ?

दृष्टी की अभंग ?


ज्योतोबा शिकवी

ज्ञानाची महती

कोण होतीस तू ?

विदया की आसूड ?


गोपाला गोपाला

धुलाई मळाची

कोण होतीस तू ?

टाळ की स्वच्छता ?


संविधान लिही

सोबती बाबांची

कोण होतीस तू ?

हक्क की लेखणी ?


Rate this content
Log in