STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Others

3  

Sarita Sawant Bhosale

Others

कन्यादानाचे दान

कन्यादानाचे दान

1 min
388

तळहातावर जपले,

अंगा खांद्यावर खेळवले

डोळ्यांतील स्वप्नांना तुझ्यासोबत वाढवले

आईच्या कुशीत बाबाच्या मिठीत लाडवले

तुझ्या हास्यासाठी अश्रूंनाही लपवले

नकळत सोबतीला आज तेच उरले

कंठ दाटून आले,

हात हातातून निसटून चालले

मन आक्रंदून म्हणाले

कन्यादानाचे दान पदरी का दिले


Rate this content
Log in