STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

कंटाळा

कंटाळा

1 min
14.3K



अचानक सगळ्याचा

येतो उबग नि कंटाळा

कळत नाही काहीच

का आलाय हा कंटाळा


मग सुरु होते उगीचच

हे टाळा ते टाळा

याला टाळा त्याला टाळा

अशाने नाही कमी होणार

हा आलेला कंटाळा


सोप्पा उपाय आहे यावर

बोला कधी स्वतःशी राव

काढा वेळ अधूनमधून

कंटाळा नका करू राव



साहित्याला गुण द्या
लॉग इन