कळे ना कोणा काही
कळे ना कोणा काही
1 min
11.6K
कळे ना कोण लोचानांची कहाणी
घडे भेट हे नदीसागर
अंतरी छेडते सुर ही आधी
बोलते ती शब्दाविना मुकी
कळे ना कोणी लोचनांची कहाणी
भासाती मज हे व्याप्त सारे
श्वास माझा उगा अडखळे
जीवघेणी ही सुखाची दरी
कळे ना कोणी लोचनांची कहाणी
तू दूर नको जाऊ सख्या
सुगंधा विना मज पोरका तू
सांगू कसे मी तुला आता
कळे ना कोणी लोचनांची कहाणी