खोटी आश्वासने-चारोळी
खोटी आश्वासने-चारोळी
1 min
13.6K
सत्ता हाती हवी म्हणून
तळवे चाटतात परकीयांचे
खोटी आश्वासने देऊन
पैसे खातात स्वकीयांचे..
