STORYMIRROR

manasvi poyamkar

Others Romance

5.0  

manasvi poyamkar

Others Romance

काय माझ्या मनात-चारोळी

काय माझ्या मनात-चारोळी

1 min
710


माझ्या मनात काय आहे

ते तू अचूक ओळखतेस

ओळखूनी मन माझे

पुन्हा पुन्हा मला तेच का विचारतेस


साहित्याला गुण द्या
लॉग इन