STORYMIRROR

Satish Wadekar

Others

3  

Satish Wadekar

Others

काव्य कोडे

काव्य कोडे

1 min
29.2K



मोक्षार्थ भटकणारा यती मी कर्माचा ।

संपृक्त असूनही अतृप्त मी जन्माचा ।

शमवून तृष्णा जगताची सारी ।

वारी करतो सदा वाहण्या वारि ।

दूत बनवून कोणी स्थान दिले काव्यात ।

ओळखा मज जीवन दडले असे ज्यात ।


उत्तर - ढग


Rate this content
Log in