STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

कावळा

कावळा

1 min
267

पक्षी हा कावळा

रंग त्याचा काळा

कर्कश आवाज म्हणून

हाकलून लावी त्याला।

एक एक काडी गोळा करून

विनवी हे घरटे

पिलांना त्यात ठेवी

लक्ष देई सारखे।

काव काव करून करून

कधी शुभ समाचार सांगतो

खायला काही दिले तर

दिलदार तू मित्रांना गोळा करून 

आणतो।

मानव तरी बऱ्याचदा स्वार्थी वागतो

आपल्या पत्रावळीवर भात वाढत बसतो।

पण पक्षांचे तसे नसते 

खायला काही दिले की आपल्या भाषेत आवाज करून सगळ्याना बोलावत असतो।

पिलांच्या पंखात बळ देऊन

उडायला त्यांना शिकवतो।

पिलं घरट्यातून उडाली की

एकटाच चिंब आसवांनी भिजतो।

काळा रंग म्हुणून तू काही वाईट वाटू देऊ नको तुला देखील खूप महत्व आहे।

पितृपक्षाच्या दिवशी तुझी सगळे आतुरतेने वाट पाहे।

काकुळतीला येऊन तुला कोपऱ्या पासून नमस्कार असतो तुला।

प्रतीक्षेत तुझ्या बसलेले असतात सगळे अन् विनवत असतात तुला।

तुही मोठ्या मनाने मग माफ करतो त्यांना।

एरवी हाकलणारे तुला

शरण येतात जेव्हा


Rate this content
Log in