STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

*कामातील आनंद*

*कामातील आनंद*

1 min
27.2K



मिळेल ते काम करावे

अगदी मनापासून करावे

मग मिळतो त्यातील मेवा

आनंदाचा हा ठेवा


कोणतेही काम करावे

मनातून त्यास स्विकारावे

काम कधी हलके,मोठे

असे नसतेच कोठे


केलेल्या कामाचा

आस्वाद मनाचा

राहील अनंत दिन

हा कामाचा आनंद

चाखूया त्यातील मकरंद..


साहित्याला गुण द्या
लॉग इन